आयुष्यात एकदाच बांधायचे स्वतःचे घर किंवा फ्लॅट प्रत्येकाच्या जीवनातील अनमोल क्षण असतो आणि त्या वास्तूत गेल्यानंतर आपलं जीवन सुखाचे व्हावे तेथे आपली भरभराट व्हावी असे प्रत्येकाला मनापासून वाटत असते. मार्गदर्शनातून तुमची मानसिक तयारी करून घेतली जाते.
परंतु वास्तुशास्त्रातील नियमावली अमलात आणताना घराची पाडापाड करून त्यावरती हजारो रुपये खर्च करून वास्तु शास्त्र रेमिडीज करणे हे प्रत्येकाला शक्य नाही किंवा ते कितपत योग्य आहे?याचा आपण समजदार पणे विचार करणे आवश्यक आहे.परंतु घराचे कुठलीही पाडापाड न करता आपण काही साधे सोपे उपाय व त्याबरोबर काही अध्यात्मिक उपासना केल्यास घरातील अनेक दोष नाहीसे करणे सहज शक्य आहे.
घरातील प्रत्येक वस्तू बरे वाईट तरंग निर्माण करीत असते या तरंगाचा व त्यापासून निर्माण झालेल्या ऊर्जेचा घरातील प्रत्येक व्यक्तीवर परिणाम होत असतो वास्तूच्या वैशिष्ट्ये नुसार त्या तरंगाचा किंवा ऊर्जेचा प्रभाव घरात जाणवत असतो म्हणूनच या ऊर्जेचे पंचातत्वा सोबत संतुलन करताना करावयाचे साधे-सोपे लिमिटेड तुमच्या स्वप्नातील होणाऱ्या घड्याला समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी निश्चित उपयुक्त ठरतील असा आमचा ठाम विश्वास आहे.
• घरात आले की अस्वस्थ वाटते ,नको ती भीती वाटणे, जीव घाबरा होणे, दडपण आल्यासारखे वाटणे आणि घरातून बाहेर आले की एकदम बरे वाटणे.
• सर्वकाही अनुरूप असून सुद्धा घरातील मुला-मुलींचे विवाह न जमणे घरात पैशांची स्थिरता नसणे एकापाठोपाठ एक आर्थिक नुकसानीच्या घटना घडणे.
• घरात कुठल्याच नवीन कामाला यश न येणे, वर्षामागून वर्ष त्याच्या घरात निघून जाणे परंतु प्रगती न होणे व आहे त्याच स्थितीतच राहणे.
• घरात न समजणारे सततचे आजारपण ,दावाखाना व या खर्चामुळे कर्जबाजारीपणा येणे.
• प्रत्येक गोष्टीत वैफल्य आल्यामुळे घरात कुठल्याच प्रकारचे देव देव अध्यात्म न करावेसे वाटणे व या मुळे घरचे करते व्यक्ती व्यसनी होणे.
• शिक्षण घेत असलेल्या मुलांचे अभ्यासात मन न लागणे एकाग्रता कमी होणे आणि कधीकधी चारित्र्य समस्या निर्माण होणे. वरील असणाऱ्या लक्षणांची उत्तर जर हो असेल तर त्वरीत वास्तू एनर्जी रिपोर्ट व वास्तू ट्रीटमेंट करून घेणे गरजेचे आहे.
१. तुमच्या वास्तुच्या प्लॅन प्रमाणे वास्तु ची संपूर्ण शुद्धी कशी करावी? वास्तुशास्त्राप्रमाणे कोणत्या दिशेला काय असावे?
२. स्वतःच्या घरात किंवा फ्लॅट मध्ये कोणत्या दिशेला काय असावे ?याचे शास्त्राप्रमाणे प्रमाणे संपूर्ण मार्गदर्शन.
३. राहत्या घरात किंवा फ्लॅटमध्ये संपूर्ण कुटुंबास मानसिक शांतता लाभण्यासाठी कोणत्या प्रभावी स्तोत्र व मंत्रांचे पठण करावे ?
५. वास्तुत चिरकाल पैसा टिकण्यासाठी किंवा लक्ष्मी टिकून राहण्यासाठी वास्तूत कोणते उपाय करावे?
६. वास्तूत कुठल्याही प्रकारची फोडतोड न करता वास्तुदोष कमी करण्यासाठी प्राथमिक स्वरूपाचे विना खर्चिक उपाय कोणते?
७. वास्तुशास्त्राप्रमाणे देवघर कसे असावे व घरात सोप्या पद्धतीने प्रभावी अध्यात्मिक उपासना कशी करावी?
८. घरात किंवा राहत्या फ्लॅटमध्ये आर्थिक समृद्धीचा प्रवाह वेगवान करण्यासाठी व कुटुंबाची भरभराट होण्यासाठी फेंगशुई च्या कोणत्या रेमेडीज व पद्धतीचा वापर करावा?
८. घरात किंवा राहत्या फ्लॅटमध्ये आर्थिक समृद्धीचा प्रवाह वेगवान करण्यासाठी व कुटुंबाची भरभराट होण्यासाठी फेंगशुई च्या कोणत्या रेमेडीज व पद्धतीचा वापर करावा?
९. घरात किंवा फ्लॅटमध्ये अखंड चैतन्यपूर्ण ऊर्जा, आरोग्य समृद्धी, आर्थिक प्रगती, वैभव, संपत्ती व सुख शांती मिळवण्यासाठी करावयाचे उपाय व अत्यंत महत्त्वाचे वास्तुशास्त्रीय नियम व त्यांची माहिती?
१०. तुमच्या घराच्या प्लॅननुसार करावयाचे संपूर्ण विना खर्चिक रेमेडीज व वास्तु शुद्धीचे मार्गदर्शन.