Loading...

१.करिअर मार्गदर्शन (Career Guidance )

करिअर कसे निवडावे ? तसेच स्वतःसाठी सर्वोत्तम करिअर ऑप्शन निवडताना, कोणत्या महत्वाच्या गोष्टींकडे विद्यार्थी आणि पालकांनी लक्ष दिले पाहिजे व यशस्वी होण्यासाठीचे सर्व प्रश्नाची उत्तरे व उपाय सांगितले जातात. तसेच मार्गदर्शनातून तुमची मानसिक तयारी करून घेतली जाते.

आमच्या मार्फत तुम्हाला तुमच्या करिअर मधील येणाऱ्या अडचणींवर व्यावहारिक व योग्य मार्गदर्शन केले जाते. ज्या योगे तुमचे जीवन सुखी होण्यास मोलाची मदत मिळते.
प्रत्येक जण आपले करिअर उत्कृष्ट व्हावे म्हणून सतत प्रयत्न करीत असतो. काहींना त्यात अनासायास यश मिळते तर काहींना प्रचंड अडचणी ंचा सामना करावा लागतो. अनेक पालक आपल्या पाल्याच्या करिअर विषयी चिंतेत असतात. आपले करिअर निवडता ना आल्याने अपयशाचा सामना करावा लागतो.
म्हणूनच करिअर ची योग्य निवड करणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण योग्य व यशस्वी करिअर हेच व्यक्तीच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणण्यास मदत करते. आणि म्हणूनच आमच्या मार्फत तुम्हाला तुमच्या करिअर मधील येणाऱ्या अडचणींवर व्यावहारिक व योग्य मार्गदर्शन केले जाते. ज्या योगे तुमचे जीवन सुखी होण्यास मोलाची मदत मिळते.
आम्ही आधुनिक करिअर मार्गदर्शन तसेच ज्योतिष व अंक शास्राच्या साह्याने करिअर या विषया मधे आपणास खालील महत्वाच्या प्रश्नांवर योग्य व जास्तीत जास्त अचूक मार्गदर्शन करतो. या करीता आम्हाला तुमची अचूक जन्म तारीख, जन्म वेळ आणि जन्म स्थळ पाठवणे आवश्यक राहील .

आपल्या स्वतःच्या करिअर बद्दल आपणास पुढील सर्व प्रश्नांवर सखोल व अचूक स्वरूपात मार्गदर्शन केले जाइल

१. व्यक्तिमत्व नुसार आपली आवड ,छंद ,क्षमता, व त्यानुसार करिअर क्षेत्र कसे ओळखावे याचे सखोल मार्गदर्शन ?
२. करिअर निवडताना IQ (Intelligence quotient) आणि EQ (Emotional intelligence) याचा योग्य पद्धतीने कस वापर करावा ?
३. आपण नोकरी करावी कि व्यवसाय करावा ?
४. तुमचे नोकरी / व्यवसायाचे क्षेत्र कोणते असावे ?
५ आपला भाग्योदय कोठे आहे आणि आपण कशात सर्वात जास्त पैसे कमवू शकता ?
६. अंक शास्राच्या आधारे आपल्या जीवनातील भाग्योदयाची वर्षे कोणती आहेत?
७. करिअर निवडण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी होण्यासाठी कोणते पुस्तके वाचावीत?
८. तुमच्या जीवनात कोणत्या वर्षी आर्थिक चढ उतार जाणवतील?
९. कोणते शैक्षणिक क्षेत्र आपल्यासाठी सर्वात जास्त उपयुक्त असेल ?
१०. तुमच्या करिअर प्लानिंग ची ब्लू प्रिंट कशी बनवावी व पालकांनी यात कशी मदत करावी?
११. कमी वेळात नोकरीत किंवा व्यवसायात यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी कोणती पद्धती वापरायला हवेत?
१३ .अंक शास्राच्या आधारे तुमचा शुभ वार व शुभ रंग कोणता याचा वापर करून कशी प्रगती करावी ?
१४. कोणती अध्यात्मिक उपासना केल्याने आपली आर्थिक प्रगती होईल ?

तुमच्या करिअर मधील तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांची उत्तरे आजच जाणून घ्या व त्या नुसार तुमच्या करिअर ची अचूक रणनीती आखून स्वतःला यशस्वी करिअर घडवा ! विवाह,करिअर,वास्तू, ज्योतिष आणि आनंदी जीवनाचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला आवश्य जॉईन व्हा- 9075493077