Loading...

२.विवाह मार्गदर्शन (Marriage Guidance )

स्वतःसाठी मनासारखा वैवाहिक जोडीदार निवडताना, कोणत्या महत्वाच्या गोष्टींकडे आपण व आपल्या पालकांनी काळजी पूर्वक लक्ष दिले पाहिजे या साठी प्रत्येक विवाह इच्छुक उमेदवारास आमच्या मार्फत विवाह पूर्व अचूक मार्गदर्शन केले जाते. विवाह मधील अडचणींवर मात करून पुढे जाण्यासाठी आमच्या मार्फत ज्योतिष शास्रच्या साह्याने काही अध्यात्मिक व व्यवहारिक उपाय व पद्धती सांगितल्या जातात की ज्या मुळे तुमच्या विवाहातील सर्व अडचणी नष्ट होण्यास सुरवात होते व मनासारखा जोडीदार मिळण्यास मदत होते.

(कुठलेही शांती ,कर्मकांड ,खडे सांगितले जात नाही ) या उपायांचा कोणताही खर्च नाही.

आम्ही विवाह मार्गदर्शन ,समुपदेशन, ज्योतिष व अंक शास्राच्या साह्याने विवाह या विषया मधे आपणास पुढील महत्वाच्या प्रश्नांवर योग्य व जास्तीत जास्त अचूक मार्गदर्शन करतो. या करीता आम्हाला तुमची अचूक जन्म तारीख, जन्म वेळ आणि जन्म स्थळ पाठवणे आवश्यक राहील.

१. व्यक्तिमत्व नुसार आपली आवड ,छंद ,क्षमता, व त्यानुसार करिअर क्षेत्र कसे ओळखावे याचे सखोल मार्गदर्शन ?
२. करिअर निवडताना IQ (Intelligence quotient) आणि EQ (Emotional intelligence) याचा योग्य पद्धतीने कस वापर करावा ?
३. आपण नोकरी करावी कि व्यवसाय करावा ?
४. तुमचे नोकरी / व्यवसायाचे क्षेत्र कोणते असावे ?
५ आपला भाग्योदय कोठे आहे आणि आपण कशात सर्वात जास्त पैसे कमवू शकता ?
६. अंक शास्राच्या आधारे आपल्या जीवनातील भाग्योदयाची वर्षे कोणती आहेत?
७. करिअर निवडण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी होण्यासाठी कोणते पुस्तके वाचावीत?
८. तुमच्या जीवनात कोणत्या वर्षी आर्थिक चढ उतार जाणवतील?
९. कोणते शैक्षणिक क्षेत्र आपल्यासाठी सर्वात जास्त उपयुक्त असेल ?
१०. तुमच्या करिअर प्लानिंग ची ब्लू प्रिंट कशी बनवावी व पालकांनी यात कशी मदत करावी?
११. कमी वेळात नोकरीत किंवा व्यवसायात यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी कोणती पद्धती वापरायला हवेत?
१३ .अंक शास्राच्या आधारे तुमचा शुभ वार व शुभ रंग कोणता याचा वापर करून कशी प्रगती करावी ?
१४. कोणती अध्यात्मिक उपासना केल्याने आपली आर्थिक प्रगती होईल ?

वरील प्रश्नासोबतच आपणास खालील महत्वाचे गोष्टींचे देखील मार्गदर्शन केले जाते :जन्म वेळ आणि जन्म स्थळ पाठवणे आवश्यक राहील.

१.लग्नासाठी जोडीदार निवडताना बराच वेळा सखोल माहिती करतानाच, जोडीदाराची बौद्धिक, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक आणि सर्वात महत्वाचे मानसिक आरोग्य या संबंधित आपणास कुंडली द्वारे काळजीपूर्वक मार्गदर्शन केले जाते.?

२.पत्रिके मधून भावी जोडीदाराचे त्याच्या आवडी -निवडी , त्याचे आचार- विचार, घरातील वातावरण, त्याचे घरातिल व्यक्तींशी तसेच समाज्याशी असलेले संबंध, त्याचा स्वभाव, क्षमता, इत्यादी अनेक बाबतीमध्ये लक्षपूर्वक बघितले जातात.

३.वैवाहिक आयुष्यात पती-पत्नी मधील आनंदी नातेसंबध व त्याचा घरातील वातावरणावर, कुटुंबावर, कामावर आणि समाजावर होणारा परिणाम या संबंधित मार्गदर्शन आपणास केले जाते

४.बराच वेळा कौटुंबिक भांडणे, पती-पत्नी मधील गैरसमज, तक्रारी तसेच अपेक्षांचे ओझे, विसंवाद, यांमध्ये समाजातील इतर व्यक्तींची झालेली लुडबुड, या आणि इतर अनेक गोष्टींचा एकत्रित परिणाम हा जोडप्यांच्या वैवाहिक जीवनावर संबंधावर कसा परिणाम होऊ शकतो या बद्दल विशेष विवाह मार्गदर्शन केले जाते.