Loading...

About Us

“तुमच आयुष्य पुन्हा जोमाने सुरु करायचं?

एकदाच मिळालेल्या या दिव्य आयुष्याला यशाच्या शिखरावर न्यायच आहे , त्या साठी विशेष व योग्य मार्गदर्शन देणाऱ्या मार्गदर्शकाच्या शोधात आहात तर मग तुमचा शोध संपला.आम्ही आपल्या सेवेत हजर आहोत .”

आवडत्या क्षेत्रात करिअर, मनासारखी नोकरी, मनासारखा जोडीदार आणि आनंदी आयुष्यासाठी आर्थिक स्वतंत्रता मिळावी हे आपल्या प्रत्येकच्या जिवनातील मुलभूत प्रश्न आहेत. आपले आयुष्य आपल्या स्वप्ना प्रमाणे जगता यावे असे प्रत्येकाला वाटते. परंतु हे मिळवताना योग्य वेळी योग्य व्यक्ती कडून मार्गदर्शन मिळणे हि सर्वात महत्वाची गोष्ट आहे.

या गोष्टी लवकरात लवकर मिळवण्यासाठी प्रत्येकजण मेहनत घेत असतो. म्हणून “ AstrroDisha Consultancy ” मार्फत तुमच्या करिअर,विवाह ,वयक्तिक उत्कार्षा मधील येणाऱ्या अडचणींवर ज्योतिष शास्र प्रमाणे तसेच व्यावहारिक व योग्य मार्गदर्शन केले जाते. ज्या योगे तुमचे जीवन सुखी होण्यास मोलाची मदत मिळते.

Explore More

Our Services

करिअर मार्गदर्शन
(Career Guidance )

करिअर कसे निवडावे ? तसेच स्वतःसाठी सर्वोत्तम करिअर ऑप्शन निवडताना, कोणत्या महत्वाच्या गोष्टींकडे विद्यार्थी आणि पालकांनी लक्ष दिले पाहिजे व यशस्वी होण्यासाठीचे सर्व प्रश्नाची उत्तरे व उपाय सांगितले जातात.तसेच मार्गदर्शनातून तुमची मानसिक तयारी करून घेतली जाते.

Read More

विवाह मार्गदर्शन
(Marriage Guidance )

स्वतःसाठी मनासारखा वैवाहिक जोडीदार निवडताना, कोणत्या महत्वाच्या गोष्टींकडे आपण व आपल्या पालकांनी काळजी पूर्वक लक्ष दिले पाहिजे या साठी प्रत्येक विवाह इच्छुक उमेदवारास आमच्या मार्फत विवाह पूर्व अचूक मार्गदर्शन केले जाते.

Read More

वास्तू मार्गदर्शन
( Vastu Guidance)

आयुष्यात एकदाच बांधायचे स्वतःचे घर किंवा फ्लॅट प्रत्येकाच्या जीवनातील अनमोल क्षण असतो आणि त्या वास्तूत गेल्यानंतर आपलं जीवन सुखाचे व्हावे तेथे आपली भरभराट व्हावी असे प्रत्येकाला मनापासून वाटत असते.


Read More

अंक शास्र मार्गदर्शन
(Numerology Guidance)

Read More

विवाह पूर्व व करिअर मार्गदर्शन कोर्सेस \कार्यशाळा :
( Courses Workshop)

Read More

Why Choose Us

1000+

Trusted By Clients

10+

Year of Experience

200+

Permanent Solution

Testimonial